अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
चिदाकाश घटाकाश
पेपरबॅक
- लेखक : अरुण ओगले
- प्रकाशन : आभाळमाया हौस ऑफ पब्लीकेशन
- प्रकाशन वर्ष : ८ जानेवारी, २०१७
- अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १८०
- किंमत : ₹३८८.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
आर्कि. अरुण ओगले यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचा आरसा हे पुस्तक आहे. त्यांचे विद्यार्थी आर्कि. प्रमोद चौगुले, अध्यक्ष, आभाळमाया फाऊनडेशन, सांगली यांनी, आभाळमाया हौस ऑफ पब्लिकेशन सुरु करून, त्यांच्या गुरूंचे हे पुस्तक अस्तित्वात आणले. मला ते मराठीतून इंग्रजीत अनुवादित करण्याचे भाग्य लाभले. या छोट्या छोट्या गोष्टींतून आणि व्यक्तीचित्रांतून जगभरातील वास्तूशात्रज्ञांची आणि त्यांच्याशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची ओळख होते.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-