अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
दृष्टी
- लेखक : प्रा. आशालता कांबळे
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : ७ फेब्रुवारी, २०२६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : २०४
- किंमत : ₹४२५.००
- आयएसबीएन : 9788199214729
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
बुद्ध-फुले-आंबेडकर अशा महामानवांची विचारधारा ज्यांनी स्वीकारली, जोपासली त्यांची दृष्टी आपोआपच समतावादी, विज्ञानवादी बनली. प्रा. आशालता कांबळे यांचे परिवर्तनाचा आशावाद घेऊन आजूबाजूला घडणाऱ्या चौफेर घटनांवर भाष्य करणारे लेखन म्हणजे दृष्टी हे पुस्तक.
राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही गोष्टींना स्पर्श करणारे, वाचकांच्या दृष्टीलाही आव्हान देणारे हे पुस्तक संग्रहात असायलाच हवे असे आहे.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-