अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
ओढ आणि इतर कथा
- लेखक : मंदा आचार्य
- प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
- प्रकाशन वर्ष : १ फेब्रुवारी, २०२६
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १४८
- किंमत : ₹३१०.००
- आयएसबीएन : 9788199574618
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
मराठी, हिन्दी आणि संस्कृत या विषयांचे अध्यापन सुमारे १५ वर्षे करून सौ. मंदा आचार्य यांनी लेखनाला वाहून घेतले. आकाशवाणीवर संवाद लेखन, ‘रंजन’ या कौटुंबिक मासिकाचे संपादन व विविध नामवंत नियतकालिकांत आणि ‘सामना’ दैनिकात आचार्य यांनी विपुल लेखन केले आहे.
ओढ आणि इतर कथा हे त्यांचे नववे पुस्तक असून, यामध्ये त्यांच्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या ११ कथा आहेत.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-