Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

गोंदण नक्षी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

गोंदण नक्षी

पेपरबॅक
आवृत्ती 1
  • लेखक : नयना कुलकर्णी
  • प्रकाशन : मधुश्री प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : ८ मार्च, २०२६
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ६८
  • किंमत : ₹१५०.००
  • आयएसबीएन : 9788199574694
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

सुप्रसिद्ध लेखिका डॉ. नयना कुलकर्णी यांचे गद्य लेखन जितके दर्जासंपन्न आहे तितक्याच त्यांच्या कविताही काव्यप्रेमींच्या पसंतीस पुरेपूर उतरल्या आहेत. वेगवेगळ्या कवीसंमेलनांत कविता वाचन करताना त्यांना रसिकांची भरभरून मिळालेली दाद व प्रेरणा यातून हा ‘गोंदण नक्षी’ काव्यसंग्रह आकारास आला आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके