अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
अनुभाषिते
- लेखक : मंजिरी धामणकर
- प्रकाशन : अल्टिमेट असोसिएट्स, नाशिक ९८२२०१७०९१
- प्रकाशन वर्ष : २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : -
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
संस्कृत सुभाषितांचे मराठी पद्यरूप भाषांतर व सविस्तर अर्थ.
सुबोधता, अचूकता, सखोलता, रसिकता, गेयता, सुंदरता आणि मांडणीतील सुलभता यामुळे हे पुस्तक निवडक संस्कृत सुभाषितांचे मराठीतील आदर्श रसग्रहण बनले आहे. लेखिकेच्या साहित्यिक व्यासंगामुळे आणि अंगभूत सर्जनशीलतेमुळे "अनुभाषिते" वाचकांच्या मनात वाङमयीन रसिकतेचा परिपोष करतानाच आदर्श जीवनदृष्टीही जागृत करतील अशी खात्री वाटते. - डॉ विवेक सावंत
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-