प्रोफाइल लोड करत आहे...
मंजिरी धामणकर
अल्प परिचय
* मराठी, हिंदी, इंग्रजी,संस्कृत,उर्दू आणि बंगाली अवगत असणारी निवेदिका
* निवेदन क्षेत्रात गेली ३५ वर्षे कार्यरत
* चर्पटमंजिरी ह्या एकपात्री प्रयोगाचे देश विदेशात ९००हून अधिक प्रयोग.
* ६ स्वलिखित पुस्तके प्रकाशित
* २० अनुवादित पुस्तके प्रकाशित
* भाषा प्रशिक्षक
* 'अनुनाद' या पुस्तकाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
* Atman या पुस्तकात संस्कृत श्लोकांचे हिंदी, इंग्रजी मराठी भाषांतर केल्याबद्दल लिम्का बुकमध्ये नोंद
* एकपात्री कलेसाठी बालगंधर्व पुरस्कार व नाट्य परिषदेचा मधुकर टिल्लू पुरस्कार
* बालनाट्य लेखनासाठी भालबा केळकर पुरस्कार
* निवेदनासाठी शब्दमैफल पुरस्कार
लेखिका, भाषांतरकार, निवेदिका, एकपात्री कलाकार, भाषा प्रशिक्षक