Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

भज गोविन्दं हिंदी – पुस्तकाचे मुखपृष्ठ

भज गोविन्दं हिंदी

  • लेखक : मंजिरी धामणकर
  • प्रकाशन : फ्लायवेल पब्लिकेशन
  • प्रकाशन वर्ष : २०१२
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : ३८
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : 9788192327761
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : हिंदी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

ऐकायला जरा विचित्र वाटेल कदाचित, पण खरं तर भज गोविन्दं हे स्तोत्र म्हणजे शांत, समाधानी, सात्त्विक मृत्यूची गुरुकिल्ली आहे. मनुष्य त्याच्या जवळच्या इतर वस्तूंप्रमाणे त्याचं शरीर, तारुण्य, चैनीचं आयुष्य, यांत विलक्षण गुंतलेला असतो. ते टिकवण्याची धडपड करत असतो. साहजिकच मृत्यूची भीती त्याच्या मनात सतत दबा धरून बसलेली असते. मृत्यू म्हणजे विनाश नव्हे, तर केवळ नश्वर शरीराचा त्याग. जन्म-मृत्युच्या फेऱ्यापासून मुक्त अशा एका चिरंतन अस्तित्वाचं प्रवेशद्वार म्हणजे मृत्यू. हे सत्य माणूस जोपर्यंत अंगीकारत नाही, तोपर्यंत मृत्यू त्याला भेडसावत राहणारच. शंकराचार्यांनी ह्या स्तोत्रात हे सत्य स्वीकारण्याची तयारी कशी करावी याची परखडपणे शिकवण दिली आहे.

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके