अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
तळ्यातले आकाश
- लेखक : दीपाली मुकुंद दातार
- प्रकाशन : सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे
- प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०२५
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : ९७८-९३-९१८९५-५४-९
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
दीपाली दातार यांचा हा पहिला काव्यसंग्रह असून त्यात ७१ कविता (गेय आणि मुक्तछंदातील रचना) आणि ५१ क्षणिका (हायकू सदृश रचना /तीन ओळींच्या रचना) यांचा समावेश आहे.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-