अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
‘मेड इन इंडिया – आठवणींचे आकाश’
पेपरबॅक
- लेखक : मिलींद सोमण, रूपा पै
- प्रकाशन : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- अनुवादक : प्राजक्ता चित्रे
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १०८
- किंमत : ₹२५०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
‘मेड इन इंडिया – आठवणींचे आकाश’ हे मिलिंद सोमण यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवणारं पुस्तक आहे. मिलिंद सोमण यांच्या आयुष्याला अनपेक्षित अशी अनेक वळणं लागली. वयाच्या बावीस-तेवीस वर्षांपर्यंत पोहणं हेच जग असलेल्या, त्यात देशपातळीवर अव्वल असलेल्या मिलिंद सोमण या खेळाडूच्या आयुष्यात खेळातलं राजकारण येतं आणि तिथून त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, हे वाचणं अतिशय रंजक आहे. समोर आलेल्या संधीचं आव्हान स्वीकारण्याची मानसिकता असल्यामुळे त्यांनी अनेक क्षेत्रांत मुशाफिरी केली. त्यांच्या पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेतील सहभागाचा रोचक वृत्तांत आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याचा रोचक प्रवास समांतर पद्धतीने पुस्तकात वाचायला मिळतो.
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-