Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

आश्ना – पुस्तकाचे मुखपृष्ठ

आश्ना

पेपरबॅक
आवृत्ती २
  • लेखक : मंजिरी धामणकर
  • प्रकाशन : कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : २००८
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : -
  • किंमत : ₹१००.००
  • आयएसबीएन : 9788174211897
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

उर्दू शायरीचा मराठी पद्य अनुवाद. 'मंजिरी धामणकर यांनी उर्दूच्या प्रेमापोटी त्यांना आवडलेल्या निवडक शेरांचे मराठी भाषांतर केले आहे. त्यावरून मराठी भाषेच्या अनेक अलंकारांची आणि बोली भाषेची त्यांची समज फार खोलवरची आहे हे वाचकांना कळून चुकते. हे भाषांतर सहजसुंदर झाले आहे. त्यान एक 'मऱ्हाटी' खमंगपणा आलेलं आहे हे विशेष नमूद करावेसे वाटते.' - यशवंत देव

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके