Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

दु:खहरण – पुस्तकाचे मुखपृष्ठ

दु:खहरण

  • लेखक : सुनीलकुमार लवटे
  • प्रकाशन : भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूर
  • प्रकाशन वर्ष : जानेवारी २०२०
  • अनुवादक : जया विकास कुऱ्हेकर
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : १२५
  • किंमत : ₹२००.००
  • आयएसबीएन : 978-81-942828-1-5
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

वंचित, पिडीत, वाट हरवलेल्यांच्या कथा अत्यंत सोप्या भाषेत इथे मांडल्या आहेत. दारिद्र्य, दु:ख, नाकारलेपण असूनही न हरलेल्या, दुर्दम्य आशावाद असलेल्या वंचितांच्या या कहाण्या, समाजाला नक्कीच दिशादर्शक आहेत. या पुस्तकाचा अनुवाद करण्याचं भाग्य मला लाभलं याचं संपूर्ण श्रेय डॉ. लवटे सरांनाच!

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके