Logo
Logo

अधिक पुस्तके शोधा

अनुनाद – पुस्तकाचे मुखपृष्ठ

अनुनाद

  • लेखक : मंजिरी धामणकर, अरुण खोपकर
  • प्रकाशन : कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे
  • प्रकाशन वर्ष : १ जानेवारी, २०१३
  • श्रेयनामावली : -
  • पृष्ठ संख्या : २४३
  • किंमत : ₹२८०.००
  • आयएसबीएन : -
  • साहित्यप्रकार : -
  • मूळ भाषा : मराठी
  • मूळ / भाषांतरित : -

खरेदी :

या पुस्तकाबद्दलची माहिती

घंटेचा टोल पडला किंवा तार छेडली की मागे रेंगाळणारा नाद, त्याची आस म्हणजे अनुनाद. आपल्या आयुष्यात रोज कित्येक घटना घडत असतात. त्यातल्या काही मागमूसही न ठेवतं विरून जातात पण काहींचा अनुनाद मनात झंकारत राहतो. त्याच अनुनादाला दिलेलं शब्दरूप म्हणजे हे पुस्तक

तुम्हाला आवडतील अशी आणखी पुस्तके