प्रोफाइल लोड करत आहे...
विदुला वासुदेव टोकेकर
अल्प परिचय
सुमारे २० पुस्तकांचे अनुवाद. भाषाविषयक सेवांना वाहिलेल्या ट्रान्सलेशनपॅनाशिया या व्यावसायिक संस्थेची संस्थापक संचालक. ३७ भाषांमध्ये आशयनिर्मिती, संपादन, सबटायटलिंग, डबिंग, इंटरप्रिटेशन करणाऱ्या ३०० भाषाविदांचा उत्तम समूह निर्माण. नामवंत प्रकाशकांसाठी आतापर्यंत ३५०+ पुस्तकांच्या भाषा आवृत्त्या. १२०+ चित्रपटांचे सबटायटलिंग. शेकडो तासांचे इंटरप्रिटेशन. एआय आधारित मराठी - हिंदी - गुजराती - इंग्रजी ऑडिओ बुक्स ची निर्मिती.