प्रोफाइल लोड करत आहे...
विजय प्रभाकर नगरकर
अल्प परिचय
मराठी,हिंदी अनुवादक,लेखक. सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी, बीएसएनएल अहिल्यानगर महाराष्ट्र . अनुवाद,भाषा प्रचार, भाषा आणि माहिती तंत्रज्ञान, मराठी हिंदी साहित्यात रुची.
पुणे ,संभाजीनगर विद्यापीठात स्वीकृत सदस्य नात्याने हिंदी अभ्यास मंडळात (1995_2005) पर्यंत कार्य.
हिंदी प्रचारासाठी राष्ट्रपती महोदय तर्फे प्रशस्ती पत्र. गृहपत्रिका "कलश" पत्रिकेचे 15 वर्षे संपादन,लेखन.
हिंदी विज्ञान लेखनासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी तर्फे "डिजिटल हिंदी की यात्रा" साठी होमी भाभा जहांगीर पुरस्कार.
अनेक पत्रिकेत हिंदी अनुवाद व हिंदी लेखन प्रसिद्ध.