प्रोफाइल लोड करत आहे...
उदय मधुसूदन सुभेदार
अल्प परिचय
मी चार्टर्ड इंजिनीअर, इंडिपेंडंट डायरेक्टर व व्हॅल्युअर आहे. Unique Valuers चा एक पार्टनर आहे. Delkart Industries चा इंडिपेंडंट डायरेक्टर आहे. शास्त्रीय संगीत, गझल मध्ये ऋची आहे. “नूर-ए-ग़ज़ल” हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. वाचन आवडते.