प्रोफाइल लोड करत आहे...
तृप्ती अमोल कुलकर्णी
अल्प परिचय
ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत. साहित्याची आवड आहे. गेल्या पाच वर्षांपासून साहित्यिक उपक्रम बेटर टुगेदर या ग्रुपद्वारे चालवत आहे. truptiamolkul@blogspot.com या ब्लॉगवर लेखन करते तसेच निरनिराळ्या मासिकांत, वर्तमानपत्रात लेखन केले आहे.