Logo
Logo
तन्वी राऊत यांचे छायाचित्र

तन्वी राऊत

अल्प परिचय

सध्या पुण्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत सीनियर टेक्निकल रायटर म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. मी वाचलेल्या आणि मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल मी इंस्टाग्रामवर herbookishworld आणि फेसबुकवर Tanvi R या हँडल्सवर पोस्ट्स आणि रिल्सच्या माध्यमातून व्यक्त होते. वाचनाबरोबरच मला लिहायची आवडही आहे. २०२५ सालच्या भावार्थच्या वर्षारंभ अंकात ‘दिशा आणि वाटा’ या पुस्तकाचा परिचय प्रकाशित झाला आहे. याबरोबरच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वर्तमानपत्रांतील सदरांत लेख आणि प्रतिक्रिया प्रसिद्ध झाले आहेत.