Logo
Logo
सुलभा ब्रम्हनाळकर यांचे छायाचित्र

सुलभा ब्रम्हनाळकर

अल्प परिचय

जन्मतारीख: १३ मार्च १९५५ शिक्षण: एम.डी या व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असून त्यांनी इ.स. १९८३मध्ये कऱ्हाड येथे वेद्यकीय सेवा करायला सुरुवात केली. *** प्रकाशित साहित्य: १. गोफ जन्मांतरीचे,: उत्कांती आणि जनुकशास्त्र या विषयावरील ग्रंथ (राजहंस) २. डॉक्टर म्हणून जग(व)ताना (आत्मकथन) (राजहंस) ३. बंद खिडकीबाहेर (प्रवासवर्णने) : मौज आणि पद्मगंधा दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे. राजहंस प्रकाशित साहित्य पुरस्कार: * गोफ जन्मांतरीचे १. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा तत्वज्ञान विषयक लेखनासाठीचा ‘रामाचार्य अवधाने’ पुरस्कार (२६-५-२०१३) २. सा वा ना, नाशिक तर्फे दिला जाणारा वि म गोगटे पुरस्कार २०१३ (२५-४-२०१३) ३. उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांचा ग्रंथ गौरव पुरस्कार २०१३ ४. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे तर्फे ‘रानडे’ पुरस्कार २०१४ ५. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त "मिळून साऱ्याजणी‘ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानने सावित्री-जोतिबा समता उत्सवात दिलेला पुरस्कार (१२-३-२०१५) ६.. विमेन्स नेटवर्क संस्थे तर्फे डॉ ललित सामंत स्मृती पुरस्कार * डॉक्टर म्हणून जग(व)ताना १. मराठी विज्ञान परिषद या संस्थे तर्फे ‘डॉ.टी.एच.तुळपुळे’ पुरस्कार २०१९ . "