Logo
Logo

शुभदा खिरवडकर

अल्प परिचय

* एम. डी. (बालरोग), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर. * नागपूर विद्यापीठाच्या चार सुवर्णपदकांच्या मानकरी. • गेली पंचवीस वर्षे नागपूर येथे बालरोगतज्ञ तसेच मानसतज्ञ (क्लिनीकल सायकॉलॉजी) म्हणून कार्यरत. • ‘टेंडर बड्स चाईल्ड क्लिनिक अँड कौन्सेलिंग सेंटर’च्या संचालिका. • विदर्भातील विविध शाळा, वसतिगृहे, अनाथालये, आदिवासी सेवाभावी संस्था येथे समुपदेशक सल्लागार. • अनेक सन्मान, पुरस्कार आणि मानपत्रांनी गौरव. • भाषणे, प्रशिक्षणसत्रे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, दूरदर्शन, आकाशवाणी अशा विविध माध्यमांतून मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी आणि एकूण समाजाशी सतत संवाद. • विविध वृत्तपत्रे, मासिके, मेडिकल जर्नल्स, समाजमाध्यमे, ई-पुस्तके यांमधून विपुल लेखन. • निसर्ग, जंगलभ्रमण, रान-भटकंती, वृक्ष, पशु-पक्षी आणि त्यांच्या माणसांच्या जगाशी, मनाशी होणार्‍या आंतरक्रिया धुंडाळण्यात विशेष रुची.