प्रोफाइल लोड करत आहे...
श्रीपाद अरविंद ब्रह्मे
अल्प परिचय
'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीत वृत्तसंपादक म्हणून कार्यरत. आतापर्यंत सात पुस्तके प्रसिद्ध. सहलेखक म्हणून दोन पुस्तके प्रसिद्ध. 'मसाप'चा उत्कृष्ट स्तंभलेखनासाठीचा मालती शिरोळे पुरस्कार. विनोद विद्यापीठाचा 'आचार्य अत्रे पुरस्कार' 'टी-टाइम' या पुस्तकाला मिळाला आहे. 'लिहू या बिनचूक मराठी' या नेहा लिमये यांच्यासह लिहिलेल्या पुस्तकाच्या अकरा आवृत्त्या प्रसिद्ध. आकाशवाणी, दूरदर्शन, दिवाळी अंक यांतून विपुल लेखन. www.brahmevakya.blogspot.com हा ब्लॉग प्रसिद्ध.