Logo
Logo
शंकर बाबाजी पाटील यांचे छायाचित्र

शंकर बाबाजी पाटील

अल्प परिचय

शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावी व गडहिंग्लज येथे झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये बी. ए. (ऑनर्स) संपादन करून, पुढे बी. टी.ची पदवी मिळवली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत ते मुख्याध्यापक होते. समकालीन प्रसिद्ध साहित्यिकांशी त्यांचा सहवास होता. त्यांच्याशी दर्जेदार पुस्तकांविषयी चर्चा होई. इंग्रजी साहित्याचाही अभ्यास