प्रोफाइल लोड करत आहे...
सरोज देशचौगुले
अल्प परिचय
मी सरोज देशचौगुले. अक्षरस्पर्श ग्रंथालय,पुणे ,संस्थापक सदस्य,१९९९ ते २०१२ ग्रंथपाल, सचिव, अध्यक्ष.मिळून सार्याजणी , लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ मधून लेख प्रसिद्ध. सोनाली बेंद्रे लिखित ‘मॉडर्न गुरूकूल’ आणि अविनाश किरपाल लिखित आंत्रप्रेनर:अइनस्पायरिंग सक्सेस स्टोरीज , या पुस्तकांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध. सद्ध्या अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज, डेक्कन कॉलेज येथे अमेरिकन विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं अध्यापन.