Logo
Logo
संदीप केळकर यांचे छायाचित्र

संदीप केळकर

अल्प परिचय

डॉ. संदीप मुकुंद केळकर (एम.डी. डी.सी.एच.) * बालरोगतज्ज्ञ व भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ * भावनिक बुद्धिमत्ता या विषयामध्ये अमेरिकेतील '6 Seconds' या जागतिक संस्थेमधून प्रशिक्षण, २००५ * भावनिक बुद्धिमत्ता आणि पालकत्व या विषयांवर दै. लोकसत्ता, दै. सकाळ, इत्यादी वृत्तपत्रांमधून नियमित लेखन. * भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेवर संशोधन आणि प्रशिक्षण करणा-या 'Equipkids' या संस्थेचे संस्थापक.