Logo
Logo
सदानंद बोरसे यांचे छायाचित्र

सदानंद बोरसे

अल्प परिचय

* एम.बी.बी.एस. एम.एस. (बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे) * 1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन. * 1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य. * ‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर. * अन्य वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून स्फुटलेखन. * साहित्य, विज्ञान, संगीत, नाट्य-चित्रपट या क्षेत्रांमध्ये रस. त्यांच्याशी संबंधित पुस्तकांचे संपादन. *** प्रकाशित साहित्य * ठाकरे विरुद्ध ठाकरे * भगतसिंगचा खटला * वीरप्पन विरुद्ध विजयकुमार * रोश विरुद्ध अडॅम्स * योद्धा सर्जन * मंडेला * देश माझा, मी देशाचा (मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या आत्मचरित्रातील भागाचा अनुवाद) * नितीन गडकरी