Logo
Logo

पौर्णिमा कुलकर्णी

अल्प परिचय

पौर्णिमा कुलकर्णी : १९९० मध्ये आयुर्वेदाचार्य (B. A. M. S.) ही पदवी त्या दरम्यानच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची योग व आयुर्वेद ह्या विषयातील पदविका. आरोग्य, पर्यावरण, निसर्गस्नेही जीवनशैली या विषयांवर व्याख्याने व स्फुट लेखन. *** पुस्तक * देणं निसर्गाचं - रक्षण आरोग्याचं