Logo
Logo

नीला प्रधान

अल्प परिचय

पाककलेत निपुण असलेल्या नीला प्रधान यांचा सीकेपी पदार्थ बनवण्यात हातखंडा आहे. त्याला जोड आहे ती, त्यांच्या व्यासंगाची आणि दीर्घ अनुभवाची. सीकेपी पदार्थांची वैशिष्ट्यं जपत त्यांनी या पाककृती आपल्या पुस्तकांत सोप्या भाषेत व पद्धतरीत्या दिलेल्या आहेत.