Logo
Logo
नंदकुमार राऊत यांचे छायाचित्र

नंदकुमार राऊत

अल्प परिचय

जन्म : १ जून १९७० मु. गोसावीवाडी , पो.वावरहिरे, ता. माण (दहिवडी) जि.सातारा - ४१५५०८ * शिक्षण : बी. एस.सी. (कृषि) डी.लिट * महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालयात निवड. * सध्या अवर सचिवपदावर कार्यरत. * सामाजिक, मानवतावाद, साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल कॅलिफोर्निया रिपब्लिक विद्यापीठाकडून डी.लिट. * अध्यक्ष, राज्यस्तरीय युवा कवी साहित्य संमेलन, अकोला, विदर्भ साहित्य संघ, नागपूर तर्फे - ६ व ७ नोव्हेंबर २०२२ * अध्यक्ष, कविसंमेलन परळ, मुंबई समता साहित्य प्रतिष्ठान तर्फे दि. ३० डिसेंबर २०२३ * अध्यक्ष, कविसंमेलन,चंद्रपूर, शिक्षक संवाद / शिक्षक सहकारी संघटना, चंद्रपूर तर्फे - दि. ५ जानेवारी २०२४