प्रोफाइल लोड करत आहे...
नितीन हांडे
अल्प परिचय
मी डॉ. नितीन हांडे
“डावकिनाचा रिच्या” या नावाने सोशल मीडियावर विज्ञानविषयक लेखन तसेच “कुतूहल कारखाना” या इंस्टाग्राम पेज वरून विज्ञानाची रंजक माहिती सादर करतो.
प्रकाशित पुस्तके
सायंटिस्ट खोपडी, की की की की कीटक, मेलुहा ते भारत, मिथकांचे जग, आपले भवताल, ज्ञानाचा प्रवाहो चालिला, इस्रो द प्राइड ऑफ इंडिया आणि पाथमेकर्स या पुस्तकांचे लेखन.
डीप थिंकिंग, लर्न टू अर्न आणि गिधाडांची मेजवानी या पुस्तकांचा मराठी अनुवाद, पाथमेकर्स या पुस्तकाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार तसेच की की की कीटक पुस्तकाला कृष्णाई कुंडल पुरस्कार मिळाला आहे.