Logo
Logo
मधुवंती सुहास पेठे यांचे छायाचित्र

मधुवंती सुहास पेठे

अल्प परिचय

संगीत क्षेत्रात ५५ वर्ष कार्यरत. शास्त्रीय, सगम, नाट्यसंगीत गायिका, संगीतकार, बंदिशकार, गीतकार, गुरू, मराठी संगीत रंगभूमीवरील नायिका, नाटककार, कीर्तनकार, लेखिका (१७ पुस्तक प्रकाशित ) कवयित्री, जापनीज भाषेचा पाच वर्ष अभ्यास.