Logo
Logo
अभय अरुण इनामदार यांचे छायाचित्र

अभय अरुण इनामदार

अल्प परिचय

• विविध क्षेत्रांतील मराठी, इंग्रजी आणि हिंदी लिखाण व अनुवादाचा पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव • तिन्ही भाषांतून तांत्रिक अथवा ललित शैलीत अनुवादाचे कौशल्य ज्यात पुस्तके आणि कॉर्पोरेट लिखाणाचा समावेश आहे. • ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि जाहिरात क्षेत्रात कार्यरत • प्रथितयश कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आणि सरकारी संस्थांसाठी दृक-श्राव्य (ऑडीयो व्हिज्युअल) तसेच प्रिंट जाहिराती, रेडियो जिंगल्स, कॉपी रायटिंग, कंटेंट क्रिएशन, ब्लॉग्स, प्रेस रिलीजेस, कॉर्पोरेट फिल्म्स आणि इतर लिखाण. (सर्व्हिस, इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग व इतर क्षेत्रे) • महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (२.०) आणि ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या जिंगल्स तसेच इतर लिखाणासाठी सुपरिचित • सुझलॉन एनर्जी, कोलसाईट ग्रुप सारख्या नामांकित कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कम्युनिकेशन, ब्रँड, जाहिरात आणि इव्हेंटस् ची जबाबदारी सांभाळली. • चित्रपट कथा, पटकथा, संवाद लिखाण व गीते. चित्रपट गीते प्रदर्शित • हंस आणि मौज अशा प्रतिष्ठित दिवाळी अंकांतून कविता प्रसिद्ध • महाराष्ट्र टाईम्समध्ये राऊंड द वर्ल्ड ह्या लोकप्रिय प्रवासवर्णनाचे शब्दांकन