Logo
Logo
हेरंब कुलकर्णी यांचे छायाचित्र

हेरंब कुलकर्णी

अल्प परिचय

हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. * तॆ वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात. ते वात्रटिकाही करतात. * हेरंब कुलकर्णी हे इ.स. २००६ च्या वर्षभरात साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळात होते. * दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. या लढ्याला अभ्यासातून धोरणात्मक पाया देण्याचे काम ते करत आहेत. *** हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके * आमच्या शिक्षणाचं काय? * कॉमन मॅन (कविता संग्रह) * जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स * परीक्षेला पर्याय काय ? * बखर शिक्षणाची * शाळा आहे - शिक्षण नाही ! * सहावा वेतन आयोग काय खरे ? काय खोटे? * माझी शिक्षण परिक्रमा