Logo
Logo

गौरी साळवेकर

अल्प परिचय

शिक्षण : एम.ए इंग्रजी 1999 ते 2009 पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अध्यापन कार्य. त्यानंतर 2012 पर्यंत कम्युनिकेशन स्किल्स व IELTS ट्रेनर म्हणून कार्यरत. 2009 पासून साकेत प्रकाशन या प्रतिष्ठित संस्थेशी ,लेखक संपादक,अनुवादक, को ओर्डीनेटर म्हणून संलग्न. तसेच फ्रिलांस अनुवादक/संपादक म्हणून कार्यरत. स्व लिखित पुस्तकं : 1) उत्तम आणि अचूक इंग्रजी बोला 2) साकेत इंग्लिश स्पिकिंग कोर्स अनुवादित पुस्तके 1) लीडरशिप 101 (जॉन मॅक्सवेल) 2) नेतृत्वाची 21 बिनतोड सूत्रे ( जॉन मॅक्सवेल) 3) संवाद स्वतःशी (नेल्सन मंडेला) 4) माईन काम्पफ (एडॉल्फ हिटलर). 5) गुड वाईब्ज गुड लाईफ (वेक्स किंग) 6) रिस्किंग इट ऑल- चरित्र एलोन मस्क(मायकल विलीसम्स) 7) 5 सेकंड रुल (मेल रॉबिनसन) 8) स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिविंग ( डेल कार्नेगी) 9) रीड पीपल लाईक अ बुक (पॅट्रिक किंग) विविध विषयांवरील अनेक पुस्तकांचे आणि अनुवादांचे संपादन. संपादन व अनुवाद कार्यशाळा (2011) याशिवाय अनेक नियतकालिकांत तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर नियमित लेखन.