Logo
Logo
अविनाश भोंडवे यांचे छायाचित्र

अविनाश भोंडवे

अल्प परिचय

* एम. बी.बी. एस. १९८२ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे * अध्यक्षपद (आय. एम. ए. पुणे) (जी.पी.ए., रोटरी क्लब, पुणे शनिवारवाडा ) * 'जी.पी. ऑफ द इयर' पुरस्कार, २०१३ * अनेक वर्तमानपत्रांत सातत्याने वैद्यकीय विषयांवर लेखन. * अनेक दिवाळी अंकांमध्ये ललित लेखन. * अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये नाट्यलेखन व सहभाग. * आरोग्यविषयक व इतर विविध विषयांवर सुमारे २००च्य वर व्याख्याने. * प्रकाशित साहित्य : तारुण्याच्या उंबरठ्यावर.