Logo
Logo

अपर्णा झा

अल्प परिचय

M.A,Ph.D.भाषाशास्त्र,डेक्कन कॉलेज, पुणे संशोधन सहायक 2000साली निवृत्त गेली 30वर्षे बांगला भाषा शिकवत आहे बंगाली शिका हे मराठी भाषकांसाठी पुस्तक लिहिले,7 आवृत्त्या परदेशी विद्यार्थ्यांना मराठी,हिंदीभाषा अध्यापन कानाखाली युनिव्हर्सिटी,जपान मध्ये,प्रो.इवाओ शिमा ह्यांच्याबरोबर ज्ञानेश्वरी अध्ययन1994ते 1995 1996साली अ.भा.म.साहित्य संमेलनात कवि सुभाष मुखोपाध्याय ह्यांच्या बंगाली भाषणाचा तत्क्षणीच व्यासपीठावर मराठी अनुवाद महाराष्ट्र इंन्टेलिजन्स अकॅडमी(MIA)पुणे येथे 2016ते2018 पोलिसांसाठी बांगला भाषा शिक्षण वर्ग निखिल भारत बंग साहित्य संमेलन ह्या संस्थेतर्फे 'विद्याव्रती' हे सन्मान पत्र 2012साली रवींद्रनाथांच्या150 व्या जयंतीनिमित्त कोलकाता येथे बंगालीत निबंध वाचन 2023नोव्हे. मराठी_बांग्ला शब्दकोश प्रकाशित मराठी अभ्यास परिषद चा डाॅ. ना.गो.कालेलकर पुरस्कार तसेच ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार अनुवादित पुस्तके बंगालीतून मराठीत १ अयनांश_डाॅ.बेगम जहां आरा, बांगलादेश, पद्मगंधा प्रकाशन2003 २ वींन्द्रनाथ टागोरांच्या बाल कहाण्या ,सूचनांचा प्रसारण मंत्रालय भारत सरकार 1997 ३ जीबनेर जलसाघरे साहित्य प्रसार केंद्र, नागपूर 2008मान्ना दे ४ अन्नपूर्णा स्वपनकुमार बंदोपाध्याय,पद्मगंधा प्रकाशन2015 4)भाबनागुलो तसलिमा नासरिन, बांगलादेश, मेहता पब्लिशिंग 2020 मराठीतून बंगालीत 1)सुब्रमण्यम भारती लिखित ज्ञानराज व इतर कथा (प्रकाशनाच्या वाटेवर) बांगला भाषेत पसायदानाचा अनुवाद केला आहे.