Logo
Logo
ज्ञानदा नाईक यांचे छायाचित्र

ज्ञानदा नाईक

अल्प परिचय

ज्ञानदा नाईक या मराठी लेखिका आहेत. (या व्यंकटेश माडगुळकर यांच्या कन्या आहेत.) ** किशोर मासिकाच्या कार्यकारी संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. *** पुस्तके * कलावंत आणि विचारवंत * आदिशक्ती * आजीचा गाव * गोमंतकीय खाद्ययात्रा * जरासे वेगळे * जिवाभावाचा सखा * सुट्टी रे सुट्टी भागंबट्टी * तजेलदार कॅनव्हास * अनमोल गोष्टी * औट घटकेचे राज्य * धाडसी बाबी * गगनाएवढा आनंद * झकास मैत्री * कल्पवृक्षाखाली