Logo
Logo

दीपक मोडक

अल्प परिचय

शिक्षण :माजी मुख्य अभियंता जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्र सध्या : * प्रोफेसर एमेरीटस, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे * अध्यक्ष धरण सुरक्षा आढावा समिती (पुणे विभाग) * जागतिक बँक सभासद * धरण सुरक्षा समिती गोवा प्रांत * तहहयात सभासदत्व : * इंडियन सोसायटी फॉर रॉक मेकॅनिक्स अँड टनेल टेक्नॉलॉजी * इंटरनॅशनल कमिशन ऑन लार्ज डॅम्स, * ज्योतिर्विज्ञान, मराठी साहित्य परिषद फेलो : * इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इंडिया वैशिष्टयपूर्ण कामे : * सन २००५ मध्ये कोयना प्रकल्प टप्प्याच्या कळयंत्र आवाराजवळील भूस्खलन टाळण्यासाठी जेट ग्राउटिंग. * २५ एप्रिल २०१२ रोजी कोयना प्रकल्पाच्या दुस-या लेक टॅप (सरोस्पर्ष) चे काम यशस्वी केले. * कोळकेवाडी धरणाच्या विद्युत गृहाच्या पातेरी जाळ्या पाणबुड्यांमार्फत बसवण्याचे काम. सेवाकाळात : * सलग सहा वर्षे सुपरिंटेंडींग इंजिनिअर, कोयनाप्रकल्प * नंतर सलग पाच वर्षे चीफ इंजिनिअर कोयनाप्रकल्प * तीन वर्षे मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्र राज्य : अतिरिक्त कार्यभार लेखन : * रायामुनिया २०२१ * तांत्रिक प्रबोधनपर अनेक लेखांना महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी या वृत्तपत्रांतून वारंवार प्रसिद्धी *** पुरस्कार : * मा. राज्यपाल यांचे हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २००० * कराड आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्स असोसिएशन यांचा विश्वेश्वरय्या पुरस्कार सन २००५ * प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवाॅर्ड, जाला विद्युत क्षेत्रातील कामाबाबत, सन २०१० * इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियर्स ,पुणे यांच्यातर्फे एस के एनर्जी ॲवाॅर्ड २०१२ * साहित्य परिषद, पुणे यांचेमार्फत साहित्यदीप प्रतिष्ठान यांचा कथादीप पुरस्कार * मा. राज्यपाल यांचे हस्ते सांघिक उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०१३ * महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा दि.बा.मोकाशी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०२१ (रायमुनिया -राजहंस प्रकाशन)