Logo
Logo

भ ग. बापट

अल्प परिचय

डॉ. भ. ग. बापट :- शिक्षण - एम. ए. पी एच डी (अर्थशास्त्र) * अमेरिकेतील कोलोराडो व रटगर्स विद्यापीठांत प्रगत अर्थशास्त्राचे अध्ययन १९६१-६२ *** अध्यापन : पोदार कॉलेज, मुंबई (१९५५-७०) प्राचार्य , मुलुंड कॉलेज, मुंबई (१९७०-७८) प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था,पुणे (१९७८-९०) *** संपादक : * अर्थ विज्ञान, गोखले अर्थशास्त्र संस्था,पुणे या संस्थेचे इंग्रजी त्रैमासिक (१९८३-१९८९) * अर्थसंवाद, मराठी अर्थ शास्त्र परिषदेचे त्रैमासिक (१९८५-९०) *** अध्यक्ष * मराठी अर्थ शास्त्र परिषदेचे २० वे अधिवेशन, अमळनेर (१९९६) *** पुस्तके * आंतरराष्ट्रीय व्यापार : सिद्धांत व धोरण (विशदीकारणात्मक लेखसंग्रह) मराठी अर्थशास्त्र परिषद (१९८२) दुसरी आवृत्ती १९९८ * कार्ल मार्क्स : जीवन व विचार - ग्रंथाली, मुंबई (१९८९) * रशियातील पुनर्रचना, (स्टालिन ते गोर्बाचेव्ह काळातील नियोजन आणि त्यातील बदल ) सुगावा प्रकाशन पुणे (१९९०) * जे कृष्णमूर्ती : जीवन आणि जीवनदृष्टी चंद्रकला प्रकाशन, पुणे (१९९४) दुसरी आवृत्ती १९९७ * बाबा आमटे, राजहंस प्रकाशन, पुणे (१९९७) तिसरी आवृत्ती २००१ * धम्मपद (मूळ पालिगाथा आणि मराठी अनुवाद ) धम्मबुक्स प्रकाशन पुणे (२००१)