Logo
Logo
अविनाश विनायक भोंडवे यांचे छायाचित्र

अविनाश विनायक भोंडवे

अल्प परिचय

वैद्यकीय व्यावसायिक.फॅमिली फिजिशियन. वैद्यकीय लेखक, विश्लेषक. वैद्यकीय विषयावर एकूण २४ पुस्तके. एकूण १००पेक्षा अधिक कथा, ५ एकांकिका. महाराष्ट्रातील मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये वैद्यकीय सदरे, काही लेखन पुरस्कार.