Logo
Logo

आश्लेषा शिरीष महाजन

अल्प परिचय

आश्लेषा महाजन. पुणे. MA, संस्कृत विशारद, वृत्तपत्रविद्या पदविका प्राप्त. कवयित्री, लेखिका, कथालेखिका, स्तंभलेखिका, संपादक, समीक्षक, कादंबरीकार, अनुवादक, अभिवाचक, व्याख्याती, बाल-कुमार साहित्यकार. पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश. रेडिओ व अन्य अनेक कार्यक्रमांसाठी, विविध व्यासपीठांसाठी संहिता लेखन. आकाशवाणीवर सादर होणाऱ्या 'स्वर चित्र' या कार्यक्रमात गीतांचा समावेश. विविध कार्यक्रमांसाठी अनेक संगीतकारांनी गीतांना, शीर्षकगीतांना स्वरबद्ध केले आहे. ५ कवितासंग्रह. ४ कथासंग्रह.१ कादंबरी (एकूण पुस्तके/पुस्तिका/इ-पुस्तकांची संख्या ४०+) ३ पुस्तकांची कामे चालू.