Logo
Logo

आश्लेषा गोरे

अल्प परिचय

व्यवसाय - अनुवाद, लेखन आणि संपादन आत्तापर्यंत 10 अनुवादित पुस्तके प्रकाशित. तसेच प्रथम आणि तुलिका बुक्ससाठी काही पुस्तकांचा मराठी अनुवाद. सध्या ग्यानप्रकाश फाउंडेशन नावाच्या संस्थेत documentation आणि communication तज्ज्ञ म्हणून काम करते आहे.