Logo
Logo

आशा कर्दळे

अल्प परिचय

आशा कर्दळे या एक मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक आहेत. *** लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके * कस्टमचे दिवस : कस्टमच्या सत्यकथा (मूळ लेखक - श्रीपाद दत्तात्रय गोगटे; शब्दांकन - आशा कर्दळे) * कालही अन् आजही * नाईट : नोबेल शांतता पुरस्कारप्राप्त (अनुवादित, मूळ लेखिका - एली वायझल) * पर्ल बक * अ प्रिन्सेस रिमेंबर्स : जयपूरच्या महराणी गायत्रीदेवी यांचं आत्मकथन (अनुवादित, मूळ लेखिका - गायत्रीदेवी) * मदर तेरेसा * महाराणी व्हिक्टोरिया * माय स्टोरी : इनग्रिड बर्गमन/ॲलन बर्गेस * विदेश (कादंबरी)