Logo
Logo

अंजली मुळे

अल्प परिचय

मुक्त पत्रकार ' मिळून साऱ्याजणी ' मासिकाच्या निर्मितीत सहभाग आणि कार्यकारी संपादक म्हणून काही वर्ष काम. परिवर्तनवादी, स्त्रीवादी विचारधारा त्यामुळे सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्था - संघटनांशी संबंधित. महाराष्ट्र फाउंडेशन , अमेरिका यांच्या ' साद-पडसाद ' या प्रकल्पासाठी वृत्त लेख सेवेचं काही वर्षं काम. SPARROW ( Sound & Picture Archives For Research On Women) या संस्थेच्या २ पुस्तकांचं संपादन. १. नि:शब्दता ओलांडताना २. सृजनाचे साक्षात्कार इतर पुस्तकं स्त्रीचळवळ आणि राजकारण: समतेसाठी सत्तासंघर्ष संपादक : अंजली मुळे,गीतांजली वि.म. माणूस उभा केला : बाएफ संस्थेची ओळख अंजली मुळे,वंदना कुलकर्णी विद्याताई आणि..... संपादक : अंजली मुळे ,आशा साठे.