Logo
Logo
अभिराम भडकमकर यांचे छायाचित्र

अभिराम भडकमकर

अल्प परिचय

अभिराम भडकमकर (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. * ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. * त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराथी अनुवाद झाले आहेत. *** अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके * अपलक निद्राहीन (हिंदी) * आलटून पालटून * कॉम्रेड का कोट (हिंदी) * ज्याचा त्याचा प्रश्न * देहभान * पाहुणा * प्रेमपत्र * याच दिवशी याच वेळी * लडी नजरिया (हिंदी) * सवाल अपना अपना (हिंदी) * सुखांशी भांडतो आम्ही * स्थळ स्नेहमंदिर * हसत खेळत *** एकांकिका * झाड * धोबीपछाड * पाच शून्यांची बेरीज * ये गं ये गं सरी *** पुस्तके * ॲट एनी काॅस्ट (मराठी कादंबरी) * असा बालगंधर्व (मराठी चरित्रकादंबरी) * इन्शाअल्लाह (मराठी कादंबरी) * चुडैल (मराठी कथासंग्रह) *** अभिराम भडकमकर यांची पटकथा असलेले चित्रपट * आई * आम्ही असू लाडके * एप्रिल फूल * ए रेनी डे * कमाल माझ्या बायकोची * खबरदार * घायल * चिकट नवरा * चेस * जलसा * दुर्गे दुर्गट भारी * देवकी * नवसाचे पोर * पछाडलेला * पाऊलवाट * फुल थ्री धमाल * बालगंधर्व * मन्या सज्जना * विटीदांडू *** अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट * आम्ही असू लाडके * बाबा लगीन * दिग्दर्शन केलेले माहितीपट * फिल्म सिटी (मराठी) * बिहाईंड द स्टेज (हिंदी) *** अभिराम भडकमकर यांची भूमिका असलेले चित्रपट * जिंदगी जिंदाबाद (हिंदी) * देवकी * पछाडलेला * पाऊलवाट * फुल थ्री धमाल * रामदेव आला रे बाबा * रिलेशन्स (हिंदी) *** भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका (दिग्दर्शक) * आहट (हिंदी, बी.पी सिंग) * चाणक्य (हिंदी, चंद्रकांत द्विवेदी) * दामिनी (मराठी, कांचन अधिकारी) * रास्ते (हिंदी, अलका मैत्र) * सी.आय.डी (हिंदी, बी.पी सिंग) * सैलाब (हिंदी, रवि राय) * क्षितिज (हिंदी, आनंद राय) * दूरचित्रवाणी मालिका लेखन * गोपालजी (हिंदी) * टीचर (हिंदी) * पुकार * रास्ते (हिंदी) * व्ही थ्री प्लस (हिंदी) * साया (हिंदी) * क्षितिज (हिंदी) *** अभिराम भडकमकर यांना मिळालेले पुरस्कार * सन २०१७चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार * 'असा बालगंधर्व' या कादंबरीसाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह. ना. आपटे पुरस्कार (२०१२)