प्रोफाइल लोड करत आहे...
तेजाली चंद्रकांत शहासने
अल्प परिचय
अनुवादक, व्यावसायिक लेखक, संपादक आणि प्रकाशक (गोविज्ञान प्रकाशन). भाषा विज्ञानात मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून संगणकीय भाषा विज्ञान आणि अनुवाद हे माझ्या अभ्यासाचे विषय आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापरासंबंधी मी कार्यशाळाही घेते. मुख्यत्वे अनुवाद आणि लेखन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल यावर मी अभ्यास करते.