Logo
Logo

Param Mitra Publications

या प्रकाशकाबद्दल

परम मित्र पब्लिकेशन्स अनेक वर्षे ...विविध विषयांवरील माहितीपूर्ण पुस्तक, मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी, वाचन संस्कृती वाढावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी ही संस्था आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी कथा, कादंबरी व्यतिरिक्त विविध साहित्य प्रवाहातील माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित करणे हे परम मित्र चे मुख्य उद्दिष्ट आहे.परम मित्र च्या पुस्तकांना व आपला परम मित्र या दिवाळी अंकाला , परम मित्र अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, श्रेष्ठता पुरस्कार आपला परममित्र २००४ या दिवाळी अंकाला उत्कृष्ट साहित्यकृती --- शं. वा. किर्लोस्कर यांच्या नावाचे पारितोषिक मिळाले. · महाराष्ट्र शासन -उत्कृष्ट मराठी वाङ्मय राज्य पुरस्कार 2010 नॅनो टेक्नॉलॉजी अतिसूक्ष्म महाप्रचंड या पुस्तकास सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे · उत्कृष्ट मराठी वाङ्ममय राज्य पुरस्कार 2011... इतिहास विषयातील शिवछत्रपतींचे आरमार · वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार २०१६ मुंबई मराठी साहित्य संघ उत्कृष्ट प्रकाशन

या प्रकाशकाची पुस्तके

सर्व पाहा

संपर्क

param01mitra@gmail.com
9969496634