अधिक प्रकाशक शोधा
समकालीन प्रकाशन
या प्रकाशकाबद्दल
चांगलंचुगलं वाचू इच्छिणारा, आपला भवताल समजून घेऊ इच्छिणारा आणि स्वतःपलीकडचं जग जाणून घेण्यास उत्सुक असणारा मोठा वाचकवर्ग महाराष्ट्रभर पसरलेला आहे. या वाचकांशी संवाद साधण्याचं काम ‘समकालीन प्रकाशन’ आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून करत आहे. नव्या दमाच्या लेखकांमार्फत नव्या जगाचा, नव्या समाजाचा, नव्या प्रश्नांचा थांग शोधावा, असा आमचा प्रयत्न असतो. कोणतीही झापडं न लावता मोकळेपणाने वास्तव समजून घ्यावं, अशी आमची भूमिका आहे. व्यावसायिकता, प्रयोगशीलता आणि सामाजिक जबाबदारी याचं संतुलन साधत ‘समकालीन’ची ही वाटचाल सुरू आहे
साहित्यप्रकार
या प्रकाशकाची पुस्तके
सर्व पाहा