अंकाची झलक
साधना बालकुमार
SADHANA BALKUMAR
- प्रकाशक
- साधना प्रकाशन
- वर्ष
- २०२६
वर्गवारी
अंक वाचा
अंक नवीन टॅबमध्ये उघडेल
अंकाविषयी
या अंकात काय आहे? सहा भाषांमधील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सहा साहित्यिकांच्या सहा कथा. अर्थातच या कथांच्या केंद्रस्थानी बालकुमार वयोगटातील मुले-मुली आणि त्यांचे भावविश्व आहे.