पुस्तके मेन्यू
पुस्तकांची यादी अपलोड करा
एकाच वेळी अनेक पुस्तकांच्या यादीची एक्सेल द्वारे फाइल अपलोड करा.
सूचना
यादी यशस्वीरीत्या इम्पोर्ट होईल हे सुनिश्चित करण्यासाठी या सूचनांचे पालन करा :
- टेम्प्लेट फाइल डाउनलोड करा आणि आपली पुस्तक माहिती भरा.
- संख्या वगळता सर्व सेल्स टेक्स्ट म्हणून फॉरमॅट केलेल्या असाव्यात.
- आवश्यक माहिती: पुस्तक शीर्षक EN ,(शीर्षके "Title EN" सारख्या प्रकारांमध्येही आढळू शकतात)
- सॉफ्टवेअर ISBN आणि शीर्षकांच्या आधारे डुप्लिकेट्स तपासेल.
- वरील Template वापरून फाइल अपलोड करा.
- कोणत्याही त्रुटींसाठी इंपोर्ट रिपोर्ट निकाल तपासा.
नमुना (टेम्प्लेट) फाइल
तुमची यादी इम्पोर्ट करण्यासाठी नमुना(टेम्प्लेट) फाइल डाउनलोड करा.
टेम्प्लेट डाउनलोड करास्तंभ संदर्भ
स्तंभ | आवश्यक |
---|---|
Book Title MR | होय |
Book Title EN | होय |
Author_Firstname_MR | होय |
ISBN | नाही |
प्रकाशक EN | नाही |
प्रकाशक MR | नाही |
MRP | नाही |
पृष्ठे | नाही |