अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
स्मरणवेळा
पेपरबॅक
- लेखक : प्रतिभा रानडे, प्रतिभा रानडे
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १६८
- किंमत : ₹१३०.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
दैनंदिन कष्टप्राद आयुष्य जगताना हवा असतो चित्तस्वस्थ करणारा अवका. जगून झालेल्या आयुष्यातील स्मरणवेळ हा अवका देत असतात. त्याच अवाक्यात नितळ्पणे दिसू लागतात इतिहासचित्रं ही चित्रं असतात स्वतःची, जन्मदात्यांची, शेजार्या-पाजार्यांची, दो-विदोची, वास्तू अन् दर्याची, निबीड अरण्याची, मान-अपमानाची, उमेद-निराोची, अ?ळ् भावनांची तर कधी होरपळून करणाऱ्या मानवतेच्या वैधव्याचीही... हे सारं मनाच्या ओंजळीत अलगद पकडून लिहिलं जातं स्मृतिवृत्त. ते वाचायचं पुनःपुन्हा आल्हाददायक भविष्यासाठी
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-