अधिक पुस्तके शोधा
You have a pending change request for this book awaiting approval.
ओअॅसिस
पेपरबॅक
- लेखक : नयना धवाड
- प्रकाशन : पद्मगंधा प्रकाशन
- प्रकाशन वर्ष : अनुपलब्ध
- श्रेयनामावली : -
- पृष्ठ संख्या : १२८
- किंमत : ₹१००.००
- आयएसबीएन : -
- साहित्यप्रकार : -
- मूळ भाषा : मराठी
- मूळ / भाषांतरित : -
इतर विक्रेत्यांच्या लिंक्स :
किंमत बदलू शकते
या पुस्तकाबद्दलची माहिती
नयनाचे ‘ओअॅसिस’ हे एक दीर्घ गद्यकाव्य आहे. मराठीतील गद्यकाव्ये ई.राला, अज्ञाताला, गूढाला उद्देशून लिहिलेली असतात. नयनाची गद्यकाव्ये गूढ आहेत; पण दुर्बोध नाहीत. त्यांच्यात श्रीकृष्ण, गांधी, मादाम, स्वातंत्र्यांदोलन आणि राजकारण यांचे संदर्भ येत असले, तरी त्यांचे सत्त्व स्थल-कालातीत आहे. आणि अनुभव जेव्हा स्थल-कालातीत होतो, तेव्हा तो सहजच लयपूर्ण, सजीव आणि तत्त्वगर्भ होतो. ‘ओअॅसिस’ या गद्यकाव्यातील तपशील तर कळेलच; पण त्यामागे स्पंदन पावणारे कवयित्रीचे चिंतनशील काव्यात्म अंत:करण जाणवले पाहिजे. गीता, गांधी, मार्क्स, रजनीश यांच्या जीवन-चिंतनाची साक्षी आहे नयना!
- डॉ. द. भि. कुलकर्णी
पुस्तकाचा तपशील
आयएसबीएन:
-
वजन:
-
भाषा:
-